Bhumiraja
जलंब येथे गावातील समस्या साठी ग्रामस्थांचे उपोषण
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674जलंब :गावातील समस्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे व गिरधराव देशमुख यांनी 18 नोव्हेंबर रोजी समस्या नोंदवल्या होत्या, तसेच उपोषण करण्याचा...
नांदेडमध्ये अंजलीताई आंबेडकरांकडून ताटे कुटुंबियांचे सांत्वन
सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत वंचित लढा देईल - अंजलीताई आंबेडकर नांदेड : आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात...
अकोटमध्ये अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा गाजली; विकासासाठी वंचित आघाडीला पाठिंब्याची गर्दी
अकोट : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित...
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास गरीबी, बेरोजगारी कुपोषण शेतकरी आत्महत्या यासारख्या...
मूलभूत तत्त्वांबरोबर संविधानाच्या चौथ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. हे एक संविधानाचे वैशिष्टयपूर्ण अंग आहे. शासनाला धोरण ठरविताना ही तत्त्वे मार्गदर्शक ठरावीत, हा...
बाळापुर येथे संविधान सन्मान दिवस संपन्न
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोध्द विहार बाळापूर येथे संपन्न कार्यालयीन प्रतिनिधी : भारतातील सर्व संविधान वादी,लोकशाहीवादी स्वातंत्र्य दिवस आला आणि प्रजासत्ताक दिवस आला...
भारतीय जनता पार्टी महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक व पदाधिकारी नियुक्तपत्र...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक दि. 19 नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी...
जलंब ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांचा विविध मागण्यासाठी उपोषनाचा ईशारा
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674: - जलंब गावातील मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा
पंधरा दिवसानंतर जलंब ग्रामपंचायत समोर उपोषणाचा ईशारा ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे व...
संभापूर परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण;
पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल..!!संदिप देवचे 9860426674संभापूर:- गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असताना...
भाजपा नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची नवीन कार्यकारणीची बैठक मोठया उत्सवात संपन्न
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070आजची९ नोव्हेंबर२०२५रोजी रविवार ११ वाजता सकाळी.नवीनओबीसी कार्यकारिणीची पहिली मीटिंग व्यवस्थीत पार पडली
मीटिंग मध्ये...
*जलंब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश*
*राहणीमान भत्त्यासाठी डोळ्यात पाणी, परिवारावर उपासमारीची वेळ*संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674जलंब ग्रामपंचायतीच्या अन्यायाने तुटलेली आशा - स्व. शिवहरी देवचे यांच्या कुटुंबीयांचे तीन वर्षांचे हंबरडे...









