Bhumiraja
जलंब श्रीपाई विद्यालयात माजी विदयार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 -दि 09 फेब्रुवारी 25
जलंब:येथील श्रीपाई विद्यालयात सन 2003-04 च्या दहावीच्या विदयार्थीनी शाळेमध्ये मैत्री सोहळा, स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...
हिमायतनगर शहराची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा. अन्यथा आमरण उपोषण करू.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 07 फेब्रुवारी 2025
हिमायतनगर येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजने अंतर्गत 2019 साली सुरु झालेल्या योजनेचा...
निधन वार्ता
वंचित बहूजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आयु. अशोकभाउ सोनोने यांना मात्रृ शोक
कालकथीत शांताबाई शामराव सोनोने* यांचे आज सकाळी (७ फेब्रुवारी) वृध्दापकाळात निधन झाले आहे....
आमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 फेब्रुवारी 2025
हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी विकास कामांचा शुभारंभ करण्याचा सपाटा...
रोडवर अतिरीक्त वाहणे उभी केल्याने वाहतुकीस होतो अडथळा.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 जानेवारी 2024
हिमायतनगर येथे नांदेड ते किंवा रोडवर अतिरीक्त वाहणे उभी करत असल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे....
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल...
तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आव्हान.....
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून बँक पासबुक...
खामगाव शहरात सुमारे १० हजार भाविकांच्या सहभागातून साजरा होणार जगत्गुरु संत...
ग्रामीण प्रतिनिधी संदिपदेवचे9860426674
.खामगाव शहरात जगत्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळया येत्या २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे था सोहळ्याला...
माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेची मोलाची साथ – ना.अतुल सावे
नांदेड येथे सावता परिषदेकडुन स्वागत
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड प्रतिनिधी दिनांक- 28 जानेवारी 2024
सावता परिषद माळी समाजाचे राज्यव्यापी सक्रिय संघटन आहे. माळी समाजात...
गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी सतत आरोग्य शिबीराचे आयोजन करणार……आमदार बाबुराव कदम
"माझे आरोग्य माझा हक्क"
अंगद सुरोशे प्रतिनिधी हिमायतनगर
हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवघा बाजार येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त...










