ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण द्या
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकड़े मागणीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाओबीसी आरक्षणाची 27% टक्याची मर्यादा काढून त्याऎवज़ी ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य...
