आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने बोरगडी तांडा२ येथे मिळाला तात्काळ गावठाण डीपी..
भूमिराजा न्युज प्रतिनिधी,
हिमायतनगर /-(कृष्णा राठोड )९१४५०४३३८१तालुक्यातील
बोरगडी तांडा नं २ येथील गावठाण डीपी शॉट सर्किट होऊन
जळाला होता सण साजरा करताना गाव अंधारात राहू नये, म्हणून...
