लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.
खामगाव:-(अजयसिंह राजपूत) लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने एक वर्षासाठी दत्तक घेतलेल्या निवासी मूकबधिर विद्यालय, खामगाव येथे शिकणाऱ्या एकूण 140 विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हुडी...

