करंजी येथील अल्पभूधारक शेतकरी संजय बळवंतराव चाभरकर यांना डाॅ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार….
कृषि निष्ठ शेतकरी म्हणुन मिळालेला पुरस्कार माझा एकट्याचा नसुन मला अहोरात्र साथ देणारी माझी पत्नी व सर्व सहकारी मित्रांचा आहे.... संजय बळवंतराव चाभरकर (...

