जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार जाहीर ….
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील सवना गावात अत्यंत गरीब कुटुंबात जमलेले परमेश्वर राव गोपतवाड यांचा जिवणप्रवास अत्यंत बिकट परस्थितीतुन निघाला तिमीरातुनी तेजाकडे या...

