शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिरकलवार तर उपाध्यक्षपदी राऊत.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 30 जानेवारी 2024
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा...

