आमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -20 फेब्रुवारी 2024आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा
हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर...
