गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध जलंब येथील ग्रामस्थांचे ठाणेदारांना निवेदन
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब....राज्यसभेत अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर, आंबेडकर असा एकेरी भाषेचा...

