सात महिने उलटले तरीही सिंचन विहीरीचे बिल मिळेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 डिसेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतक-यांनी खोदलेल्या सिंचन विहीरीचे बिलं गेल्या एप्रिल महिन्यात खोदुन सुध्दा...

