आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 डिसेंबर 2024आम्ही वारकरी सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 डिसेंबर 2024...
हिमायतनगर बाजार समितीवर एकहात्ती सत्ता असुन सुध्दा शेतक-यांचा मालाचा लिलाव होत नाही.
@ कृषि वार्तापत्र@मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 16 डिसेंबर 2024हिमायतनगर शहरातील बाजार समितीवर एक वर्षापुर्वी काॅग्रेस पक्षाला सदस्य शेतक-यांनी एकहाती सत्ता...
नांदेड जिल्हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात.
१६ तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या - वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटनजिल्हा संपादक नांदेड दि. 13 डिसेंबर 2024कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन, शासनाच्या विविध...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या सिंचन विहिरीचे अनुदान आठ दिवसांत मिळणार.
👉 गटविकास अधिकारी यांची माहीती..मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 डिसेंबर 2024हिमायतनगर तालुक्यातील महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत...
खामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा
.....समाज बांधवांनी मोठ्या संखेणे उपस्थिति राहावे जलंब चे माजी सरपंच तथा खामगाव कुणबी समाज पंच मंडळाचे संचालक दिलीप शेजोळे यांचे आवाहन..ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे...
दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय विरोधात आमरण...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर - 8983319070महाविरतण कंपनीत दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ते महावितरण...
हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…
शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा…अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात व त्यांच्यावरील अमानुष हिंसाचारा चा...
स्वता:चे अस्तीत्व स्वत: निर्माण करा
👉विशेष....मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 डिसेंबर 2024 " जो दुस-यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" महाराष्ट्र हि साधुसंताची भुमी आपल्या साधुसंतांनी वारकरी संप्रदायातील आपल्या...
हिमायतनगर ते बोरगडी रोड चे काम निष्कृष्ट आसल्याची बांधकाम विभागाकडे तक्रार…..
हिमायतनगर ते बोरगडी रोड करणार्यां गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका .....माधव काईतवाड सामाजिक कार्यकर्ता हिमायतनगर/ प्रतिनीधीहिमायतनगर ते श्रीक्षेत्र बोरगडी येथील रोड चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...
कपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे स्वरूप.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर - 8983319017के.के.वाघ शेतकी महाविद्यालय अमृतधाम ते कपालेश्वर नगर संभाजी नगर रोड झालेले नवीन...








