Home 2024
Yearly Archives: 2024
शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 07 जुन 2024भारत हा कृषिप्रधान देश असला तरी, या कृषिप्रधान देशात शेतक-यांचा यथोचित सन्मान कधी आणि केंव्हा करावा लागेल........
अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधीअकोला : दि. ६ जून २०२४ :- अकोला बाळापूर मार्ग (तुषार हाँटेल) शेगाव टी पॉइंट जवळ टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात...
फटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना
मोठा अनर्थ टळला जिल्हा प्रतिनीधी योगेश घायवटअकोला 6 जून 2024 : अकोल्यातील वाशिम बायपास रोड लगत बंदूकवाला यांचे फटाक्याचे दुकान असून दुकानाच्या बाजूला असलेल्या खुल्या...
कुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर
योगेश घायवट
अकोला मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये
एकूण 15 उमेदवार उभी होती,तर आज दिनांक 4 जून रोजी सकाळी...
इंद्रवाड शिल्लेवाड विवाह सोहळ्यात उपस्थितांना मिळाली वृक्ष लागवडीची अनोखी भेट …..
लग्न समारंभात नविनच उपक्रम आलेल्या पाहुणे वराडी मंडळीला चक्क झाडे भेट ...अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीआज सिरंजनी येथे श्री.नागनाथ भुमा शिल्लेवाड यांची जेष्ठ कन्या...
*ह्याला आयुष्य म्हणावं काय ?*
जिल्हा संपादक नांदेड
पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी
लोळण घेतात पायात
बिल गेटची पत्नी तरीही
का घटस्फोट घेते ह्या वयात ?
शिक्षणाने माणूस समृध्द होतो
आम्ही आहोत अजूनही भ्रमात
उच्चविद्याविभूषकांचे मायबाप
मग का असतात वृध्दाश्रमात ?
हा...
अज्ञात वाहणाच्या धडकेत युवक ठार
संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधीजलंब:-अज्ञात वाहणाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना 01/06/2024 संध्याकाळी पहुरजीरा शेतकरी प्रकल्पा जवळ घडली जलंब येथील दिपक केशव देशमुख...
हेमंत शिंदे- संपादक यांना जयमल्हार शैक्षणिक व बहुद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत सेना, अहिल्यानगर...
अनिल उमाळे - मुख्य संपादक भूमी राजा न्यूज़ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 22 जून च्या 299 व्या जयंती सोहळ्यात पुरस्कार प्रदान होणारहेमंत...
ग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 में 2024हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात अवेदय रित्या विना परवाना देशी दारु विक्री करत आहेत. पोलीसांचे...
रामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक
हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070महाआरती, अहिल्या आरती व गंगा गोदावरी आरती.धर्म रक्षक राजमाता...







