राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटना बुलढाणा पर्यावरण अध्यक्ष शीतल शेगोकार यांचा नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्हा येथे दिव्या प्रकल्प व आई प्रकल्प यांच्याकडून मा जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच...
जात,धर्म,पंथ,वर्ण,वर्ग कशाला ?भेदभाव तुकडी माणसाने माणसासाठी करू नये माणुसकी वाकडीआधार म्हणून तिसरा पाय घेतली होती सोबत काठी भिरकावली जनमाणसात फक्त वर्णभेद मिटवण्यासाठीखंजीर,भाले, बंदूक,गोळ्या होतो तणावपूर्ण जमाव तनमनाच्या अणूरेणूत हवे सलोखा,सामंजस्याचे गावरक्ताचा रंग एक....लाल भूक तडफड ही समान तरीही रुतून आहे अजुनी मनात...धर्म-जातीचे बाणसोडा आता बुरसटलेला मी...तू...पणा अहंभाव मनामनाच्या खोल तळाशी रुजू द्या "सर्व-धर्म-समभाव"कल्पना देवळेकर...