Home Breaking News जय श्री राम च्या जय घोषात विश्व हिंदु परिषद बरंच दलाची भव्य...

जय श्री राम च्या जय घोषात विश्व हिंदु परिषद बरंच दलाची भव्य मशाल रॅली …..

हिंदु संस्कृती जपण्यासाठी बजरंग दल सदैव तत्पर…. गजानन चायल

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

वाढोणा( हिमायतनगर शहरात आज सायंकाळी बजरंग दल तर्फे श्री परमेश्वर मंदिर येथून भव्य मशाल रॅली काढून शहरातील मुख्य रस्त्याने फिरून बाजारातील मारोती मंदिरास प्रदक्षिणा मारून या भव्य मशाल रॅलीचा समारोप करण्यायत आला भव्य रॅलीत नवतरुण बजरंगींचा उत्साह गगन भेदी श्रीराम च्या घोषणा व देश का बल बजरंग दल या आवाजाने वाढोणा शहर दुमदुमले
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री शामजी रायेवार,मिलिंद जन्नावार,गजानन चायल,बजरंग दल तालुका संयोजक सोपान कोळगिर,सह संयोजक ज्ञानेश्वर लिंगमपल्ले शिवम गाजेवार सह बजरंग दल चे असंख्य स्वयंसेवक या मशाल रॅलीत सहभागी झाले होते..

Previous articleखा. हेमंत पाटिल व लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर हे स्वकर्तुत्वाने जनसामान्याचा आशिर्वाद घेऊन तयार झालेले शिवसैनिक आहेत…. श्री. संजय राठोड ( जल संधारण मंत्री)
Next article**सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक व्हायरसचे नियंत्रण करा.