प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन
योगेश घायवट;-पहिल्या श्रावण सोमवार निमित्त वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते राजराजेश्वराच्या चरणी
अकोला- श्रावण महिन्यातील सोमवारांना विशेष महत्त्व आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी या श्रावणातील पहिला सोमवार...
