त्रंबकेश्वर तीर्थावर हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी होणार ऐतिहासिक साजरी.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070
नर्मदा गोदावरी जलाने होणार मातेच्या पुतळ्याचा जलाभिषेक
हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव...
