Home Breaking News राष्ट्रीय यादव महासभेच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड*

राष्ट्रीय यादव महासभेच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड*

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 मार्च 2024

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बक्केवाड यादव यांची राष्ट्रीय यादव महासभा महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष वेदरत्न यादव यांनी पत्र पाठवून कळविले आहे.
अभिषेक बकेवाड यांचे जिल्हास्तरावरील सामाजिक कार्य व महाराष्ट्रात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे उल्लेखनिय कार्य आहे असतात, जिह्यात सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदांची जवाबदारी दिली आहे

अभिषेक बकेवाड यांनी सामाजिक कार्याची सुरुवात ई.स.२०१६ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट कामगिरी बजावली तदनंतर युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना यादव महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष वेदरत्न यादव यांनी अभिषेक बकेवाड यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन यांची महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली,

निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड, माजी प्रदेशाध्यक्ष आनंद आनेमवाड,रमेश बद्दीवार, प्रकाश करेवाड, गंगाधर सिध्देवाड, रमेश रामपुलवार, अशोक कासलाळीकर, अनुप अन्नमवार, पी. जी. रुद्रवाड, तुकाराम कैलवाड, संदेश कंमठे,मा.ना.झेंपलवाड साहेब , साईराम क्यातमवार लेखक,सुभाष सिल्लेवाड, गणेश आनेमवाड, मधूकर घोसलवाड, संतोष आकमवाड, नवनाथ बदरवाड, पर्वतराव काईतवाड, बाबाराव जरगेवाड, श्याम जक्कलवाड रामकिशन बहिरवाड, साई कुपलवाड, नवनाथ आटपलवाड, सतिश सिंगेवाड, प्रकाश सोकलवाड, सुरज चतलवाड, अभिमन्यू काईतवाड, लक्ष्मण भैरेवाड, एकनाथ काईतवाड,
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleआमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाहनावर दगडफेक
Next article*जिंदगी, आयुष्य, जीवन*