LATEST ARTICLES

बाळापूर नगर परिषद माजी नगर सेवक, असलेले राजकारणी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे, एकनिष्ठ बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे अत्यंत तडफदार आणि विश्वासू व्यक्तीमत्व.आयोजक संजय उमाळे व त्यांचे सहकारी यांच्या नेत्र्वृत्वात शेकडो जनांचा पक्षप्रवेश  बाळापुर प्रतिनिधी:-गेल्या लोकसभेपासून साहेबांचे पाऊल या बाळापूर शहरात...
सदर आंदोनाचा हा ४ चौथा टप्पा असून जर विज कंत्राटी कामगार यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास राज्य भरात विज कंत्राटी कामगार हे २८ फेब्रुवारी पासून ४८ तासाचे काम बंद आंदोलन करणार आहेत आणि ५मार्च पासून बेमुदत काम करण्यात येणार...
योगेश घायवट  बाळापुर:-वाडेगाव जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.अभ्यासिका केंद्रामध्ये शिवजयंती साजरी सत्यशोधक शिव फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका केंद्र विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -20 फेब्रुवारी 2024 आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधान सभेचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर ही भाजपातच जाणार अशी चर्चा खुप जोरात...
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने.... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ केंद्रीय कामगार व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्या संदर्भात तहसिल कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला असून शासनाचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय कामगार व संयुक्त किसान...
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी पुरुष वर्गाकरिता 10 की मी तर महिला वर्ग करिता 5 की मी पुरुष वर्गाकरिता प्रथम बक्षीस 11,1111. द्वितीय बक्षीस 7,777. तृतीय बक्षीस 5,555. तर महिलांकरिता प्रथम बक्षीस 5001 द्वितीय बक्षीस 4001 तृतीय बक्षीस 3001 अशाप्रकारे कार्यक्रमांमध्ये...
20 हजार शिक्षकांना तंत्रज्ञान मार्गदर्शक करणारे तंत्रस्नेही शिक्षक. 2018-19 मध्ये नॅशनल ICT अवॉर्ड भारत सरकारकडून प्रदान.... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी नांदेड - नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र मा.श्री. आनंदा आनेमवाड सर रा.बरबडा ता. नायगाव जि. नांदेड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर -8983319070 येवला (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिष्यवृत्ती, आर्थिक उत्पन्न मर्यादा व मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विचार-विनिमय व आगामी आंदोलनाची दिशा...
सवना ज. येथील राधाबाई सायन्ना गुंडलवार यांचे वृद्धपकाळाने निधन. दि. 14/2/2024 तालुक्यातील सवना ज. येथील एक आदर्श माता, सवना नगरीची मावशी. श्रीमती राधाबाई सायन्ना गुंडलवार वय 91 वर्षे यांचे पुणे येथे दि. 14 फेब्रुवारी रोजी राञी 10.35 वाजता वृद्धापकाळाने निधन...
खामगाव:-(अजयसिंह राजपूत) रॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. या वेळी महिलांना वाण म्हणून संसरोपयोगी साहित्य देण्यात आले.प्रियाताई राजपूत,...