*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*
दिनांक ८/७/२०२४ रोजी ,करुणा बुद्ध विहार वाडेगाव जिल्हा अकोला या ठिकाणी आर्यन्स बहुउद्देशिय संस्था आयोजित करण्यात आला होता.....
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात*
"...

