वसुंधरेला समृद्ध करुया । भारत भू चे उदरभरण करुया ।।
पुजा प्रकाश एन. यांच्या जन्मदिवस प्रित्यर्थ वसुंधरा समृद्धि अभियान उपक्रमांतर्गत
मिशन *माझे वाहन माझे वृक्ष*
मोहीमेस सुरूवात
वसुंधरा समृद्धि अभियान चळवळीत सहभागी होउन भावि पिढ्यांच्या...
