वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारामधे ; सरपंच “पती” यांची ढवळाढवळ !
अखेर वाडेगाव नागरिक यांचे सह्या असलेल्या तक्रारीमधे,आशय सरपंच पती यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ,8888872854
बाळापुर तालुका वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारमध्ये सरपंच...

