Home Breaking News बाळापुर येथील मृत्यकांच्या घरी आमदार नितीनजी देशमुख यांची सांत्वन पर भेट व...

बाळापुर येथील मृत्यकांच्या घरी आमदार नितीनजी देशमुख यांची सांत्वन पर भेट व वैयक्तिक 50 हजार ची रोख मदत*

बाळापुर प्रतिनिधी
*बाळापुर येथील तीन तरुणांचा वाडेगाव जवळ भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता त्यांच्यामध्ये शेख सादीक शेख रज्जाक (वय 45), शेख खालीद शेख रज्जाक (वय 40), शेख माजीद शेख सादीक (वय 24) त्यांच्या घरी*
*शिवसेनेचे आमदार नितीनजी देशमुख यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी रोख वैयक्तिक मदत पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली*
*यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक शिवसेना व अल्पसंख्याक सेना चे पदाधिकारी उपस्थित होते.*

Previous articleश्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Next articleवाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकांने एक झाड लावावे.