Home समाजकारण महाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे...

महाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन

औरंगाबाद प्रतिनिधी

दि 21 मे 2022 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी -नाशिक आयोजित महसूल प्रबोधिनी हॉल, औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. नंदकिशोर घोडेले ( मा.महापौर औरंगाबाद), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ आनंद रत्नाकर आहिरे व स्वागताध्यक्ष प्रा. डॉ संघर्ष सावळे( अर्थशास्त्र विभाग-डॉ. बा. आं. म. विद्यापीठ) कवी संमेलनाचे अध्यक्ष -मा.हबीब भंडारे (कविसंमेलनाध्यक्ष) तसेच मा. रुपाली पवार (सुप्रसिद्ध अभिनेत्री ), मा. संगीत खैरनार(विश्वसुंदरी), मा. प्रिया सुरते (सुप्रसिद्ध अभिनेत्री ), मा.सु. मा. शिंदे ( महासचिव विदर्भ प्रदेश तथा संपादक सम्राट अशोक मलकाप प्रामुख्याने हजर होते.

Previous articleनाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका अर्पण
Next articleहिमायतनगर तालुक्यात 10:26:,26 खतांचा तुटवडा….