Home Breaking News विहीरीत पडून युवा तरुण शेतकर्याचा मृत्यू……!

विहीरीत पडून युवा तरुण शेतकर्याचा मृत्यू……!

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/अंगद सुरोशे

हिमायतनगर: शहरातील लकडोबा चौक येथील युवा तरूण शंकर भोजना बलपेलवाड हे शेतात गेले असताना त्यांचे काका राजू शेट बलपेलवाड यांच्या विहीवर पाणी पिण्यासाठी गेले असताना त्याचे चूलत भाउ विजय राजाराम बलपेलवाड हे भाउ जाउण जास्त वेळ वाटत असल्याने तो विहीरीकडे गेला आसतांना त्यांना शंकर भोजना बलपेलवाड हे विहिरीत तरंगत आसतानचे आढळून आले .तेव्हा विजय बलपेलवाड यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली
जमा झालेल्या जमावांना शंकर हा मृत्यू झाल्याचे लक्षात आले व‌ त्या नंतर शंकर या यूवकांचा मृत्यू चा पोलिस कर्मचारी सिंगनवाड साहेब व‌ पोलिस कर्मचारी आउलवार साहेब यांनी पंचनामा करून मृतदेह हाँस्पिटल येथे दाखल केला आहे.
तेथे जमा झालेल्या लोकांनी हा तरुण कर्जाला कंटाळून आत्महत्या केला आसल्याचे बोलून दाखवत होते.
शंकर यास एक मुलगा असून आई, वडील, भाऊ, बहीण आसा मोठा परिवार आहे
शहरातील प्रतिष्ठित कृषी व्यापारी तथा तालुक्याचे लाडके आमदार माधवरावजी जवळगावकर साहेब यांचे विश्वासू राजू शेठ बलपेलवाड यांचे ते पुतणे आहेत.
शंकर च्या जाण्याने शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.या यूवकाच्या जाण्याने बलपेलवाड परीवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या दू:खा तून सावरण्याची शक्ती त्यांना ईश्वर देवो……!

Previous articleअभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला कारभार!
Next articleबैंकेचे कर्ज, सततची नापिकीला कंटाळून लाईनतांडा येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या!