Home Breaking News

ओबीसी विभागाला 6 विभागीय अधिकारी नियुक्त

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहा विभागीय अधिका-यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली. आता पर्यंत विभागीय अधिकारीच या विभागा त अस्तित्वात नव्हते.
लातूर – दिपककुमार राठोड, पुणे – खुशाल गायकवाड, नाशिक – भगवान वीर, अमरावती – विजय साळवे, औरंगाबाद – आणि जलील शेख या सहा अधिक-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाच्या कामकाजाला गती येईल.

Previous articleस्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात. 👉 ५ जन गंभीर ७ जन किरकोळ जखमी
Next articleमहापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील-