Home Breaking News हिंदी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

हिंदी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर.-8983319070

के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा क्रीडा विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्तपणे जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले त्यात थाई
बॉक्सिंग प्रकारात विद्यालयाच्या मुलं/मुलीनी यश संपादन केले व विभागीय स्पर्धेत निवड झाली
*मुलं-*
1)अंकुश पाल (60 किलो)- *गोल्ड मेडल*
2)अविनाश प्रजापती (39 किलो)- *गोल्ड मेडल*
*मुली-*
1) कु प्रीती यादव (39 किलो)- *गोल्ड मेडल*
2) कु शालू सिंह (47 किलो) – *गोल्ड मेडल*
वरील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
संयोजक  अजिंक्य दुधारे यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे विश्वस्त व विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष  भास्कर नाना सोनवणे संचालक मंगेशभाऊ नागरे यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ थोरे,उपाध्यक्ष  पी आर गिते सरचिटणीस  हेमंतआप्पा धात्रक,सहचिटणीस  तानाजी जायभावे विद्यालयाचे प्राचार्य  प्रदिप सांगळे पर्यवेक्षक  अनिल ताडगे सर्व विश्वस्त संचालक विद्यालयाचे शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे  एस बी सानप सर व  घुगे सर यांचे अभिनंदन केले.

Previous articleमहापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील-
Next articleकृषीथॉन प्रदर्शनाचे नाशिक मध्ये भव्य आयोजन