Home Breaking News शेगाव येथील123 क्रमांक अंगणवाडी केंन्द्र भिमनगर,येथे संविधान दिवस साजरा.

शेगाव येथील123 क्रमांक अंगणवाडी केंन्द्र भिमनगर,येथे संविधान दिवस साजरा.

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा न्युज

आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिवस त्यानिमित्ताने शेगाव जिल्हा बुलढाणा येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 123 भीम नगर येथे भारतीय संविधानाने आपण साधारण व्यक्ती किंवा साधारण बालक हे मोठं झाल्यावर काय बनवू शकतो हे चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये समाजासमोर दाखवून दिले डॉक्टर पोलीस नर्स पंडित जवाहरलाल नेहरू

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मदर तेरेसा राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले असे अंगणवाडीतील चिमुकल्यांनी वेश परिधान करून आणि वृक्षरोपण करून एरियामध्ये जनजागृती केली कार्यक्रमाला उपस्थित एरियातील पालक वर्ग फार मोठ्या संख्येने उत्साहित होते सर्वांनी आपल्या मुलांना खूप छान पद्धतीने सजवून आणले होते कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्ग पूजा मंगेश शेगोकार कल्पना संगपाल शेगोकार योगिता शंकरराव कराळे वर्षा दीपक देशमुख प्रियंका भीमराव फुलकर श्रावणी राजेश शेगोकार दिपाली विनोद शेगोकार ऋतुजा उमेश शेगोकार अर्चना संजय गुप्ते राजकन्या काशीराम शेगोकार विनोद शेगोकार कोकिळा गोपाळ शेगोकार कार्यक्रमाचे संचालन शितल शेगोकार यांनी तर आभार प्रदर्शन रेखा शगोकार अंगणवाडी मदतनीस यांनी केले.

Previous article*आयुष्य कसं जगावं*
Next articleकै लक्ष्मणराव मादसवार अनंतात विलीन; अंत्यविधीस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित