Home Breaking News अशोकराव शे. सिंगणवाड……. प्रगतिशील शेतकरी ते बिट जमादार

अशोकराव शे. सिंगणवाड……. प्रगतिशील शेतकरी ते बिट जमादार

👉 वाढदिवसानिमित्त विशेष

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात दादांचा जन्म झाला.
स्वर्गीय शेषेराव काका मुळचे वारकरी संप्रदायाचे म्हणुन दर महिन्याला एकादशी, पोर्णिमेला, ईतर सणाच्या निमित्ताने नित्य नियमाने भजन घेयायचे………
वडील पारंपारिक शेती जोपासत भजनांचा छंद आणि वारवारीकरी संप्रदायाचा झेंडा सदैव उंचावत काकांनी सदैव फडकावला.
वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून साहेबांचे थाकटे बंधु जगणराव सिंगणवाड यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा आजतागायत कायम ठेवली.
अशोकराव दादांचे बालपण ग्रामीण आदर्श गावात टेंभी गावातील जिल्हा परिषद शाळेत गेले. पुढील शिक्षण त्यांनी नांदेड येथे घेतले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सदैव …एकच ध्यास ध्यास अशोकराव दादांच्या मनी असायचा आपण काहीतरी बनले पाहिजे.
म्हणतात ना…. ” वाळुचे कण रगडीता…तेलही गळे…” याच मनीचा ध्यास घेत. अशोकराव दादा जिद्दीने, परीश्रमाने, कसोटीचे महाराष्ट्र पुलीस सेवादलात भरती झाले. नांदेड, भोकर, तामसा, इस्लापुर, हिमायतनगर येथे त्यांनी सदैव आपण समाजाचे काही देणे लागतो
म्हणून……अगदी निस्वार्थपणे सेवा बजावली आहे. आज रोजी हिमायतनगर येथील पोलीस स्टेशन येथे बिटजमादार म्हणुन आपले कर्तव्य पार पाडत असतांना……… आपल्या कामगिरीचा वाढता आलेख सदैव, सतत कशा पद्धतीने राहील. याच अपेक्षेने दादांची कामगिरी नविन पिढीला प्रेरणादायी ठरत आहे.

शुभेच्छुक-. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
सा. भुमी राजा न्युज लाइव्ह चॅनेल नांदेड

Previous articleस्त्रीला शक्ती स्वरूपात अर्थात पूजनीय देवीच्या स्वरूपात पाहणारा भारत देश महान आहे.
Next articleलग्नात अनाठाई खर्च न करता मुलांच्या शिक्षणावर करा:– सहाय्यक कामगार आयुक्त डॉ.गुल्हाने