Home Breaking News मौजे कामारी येथे विकास कामाचे भूमिपूजन

मौजे कामारी येथे विकास कामाचे भूमिपूजन

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 मार्च 2023

नांदेड जिल्ह्यचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सचिन पाटील कामारीकर जिल्हाउपाध्यक्ष:- भाजपा युवा मोर्चा नांदेड यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीसंत बाळूमामा मंदिर परिसर पर्यंत सीसी रोड मंजूर करण्यात आला असून, आज या विकास कामाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आशिष सकवाण ( तालुकाध्यक्ष: भारतीय जनता पार्टी हिमायतनगर,वाढोणा)यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रामभाऊ सूर्यवंशी तालुकाध्यक्ष:भाजपा युवा मोर्चा हिमायतनगर) परमेश्वर सूर्यवंशी तालुकासरचिटणीस भाजपा युवा मोर्चा), वामन पाटील मिरासे(तालुकासह सरचिटणीस:भाजपा युवा मोर्चा), ज्ञानेश्वर शेवाळे विरसणीकर,राजू पाटील शलोडकर (सरपंच) उत्तमराव चुकारे(मा. सरपंच) अशोकराव शिरफुले उपसरपंच),बालाजीराव माने,नामदेवराव माने,ऋषिकेश माने,प्रमोद शिरफुले, वैभव देवराय तालुकाउपाध्यक्ष:भाजपा युवा मोर्चा प्रताप पाटील टाके (सर्कलअध्यक्ष:भाजपा कामारी) अविनाश मोरे,प्रशांत शिरफुले, नितेश थोंबाळे,मारोती कदम, शिरफुले,संतोष माने, नारायण चुकारे,साहेबराव चुकारे, व आदींचे उपस्थिती होती सर्व गावकऱ्यांच्या वतीने नांदेड लोकसभेचे दबंग खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्या लोकसभा क्षेत्रात कामारी हे गाव येत नसून सुद्धा कार्यकर्त्याच्या शब्दाला किंमत देत. त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत असे सचिन पाटील कामारीकर यांनी म्हटले आहे.

Previous articleअवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी ;काँग्रेस ला आंदोलन करण्यास लावु नये…प्रकाश तायडे
Next articleसर्वात मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द