Home Breaking News नव्या सांस्कृतिक धोरणात नागरिकांच्या मताला महत्व

नव्या सांस्कृतिक धोरणात नागरिकांच्या मताला महत्व

शिफारशी, सूचना पाठविण्या चे केले आवाहन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

राज्याच्या सांस्कृतिक धोर णाचा फेरआढावा करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्या साठी नाशिक येथील रॉयल हेरिटेज हॉटेल मध्ये राज्य सांस्कृतिक समितिची पत्रकार परिषद कार्याध्यक्ष विनय सहस्रबुदधे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
या मध्ये राज्यांतील भा षा, साहित्य, कला संस्कृतिचा धाँडोळा घेत मराठी संस्कृतिचे जतन व संवर्धनाचा प्रयत्न नवीन सां स्कृतिक धोरणातून दिसावे, यासाठी नागरिक, साहित्यिक, लोक कलांचे अभ्यासक,यांनी शिफारस, सू चना पाठविन्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीत समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुदधे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, चित्रकार सुहास बहुलकर, नामदेव कांबळे, बाबा पवार, जगन्नाथ हिलीम, सोनू म्हसे, बिभीषण चावरे, मिलिंद लेले, गजेंद्र आहिरे, राजेश जाधव, मीना वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleउपसभापती पाटील यांचा सत्कार!
Next articleधनगर समाजाच्या धनगरी ओवी व गजी नृत्य सारख्या अनमोल संस्कृतीचे जतन व संवर्धन करा : हेमंत शिंदे अध्यक्ष – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासं घ यांची शिफारस