Home Breaking News प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण

प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी पुष्परत्न साहित्यसमूहाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले.
डॉ.चेतना सोनकांबळे या भारतातील सुप्रसिद्ध विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या अधिष्ठाता, आंतरविद्या शाखा(Dean of Faculty) आहेत तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक प्र.इ. सोनकांबळे यांच्या त्या कन्या आहेत स्वतः साहित्यिक, लेखिका, अभ्यासक व विविध साहित्यिकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.
असे बहु आयामी व्यक्तिमत्व आपल्या साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे

Previous articleधनगर समाजाच्या धनगरी ओवी व गजी नृत्य सारख्या अनमोल संस्कृतीचे जतन व संवर्धन करा : हेमंत शिंदे अध्यक्ष – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासं घ यांची शिफारस
Next articleपातुर कृषी उत्पन्न बाजार समिती वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांची उपसभापती म्हणून अविरोध निवड