Home Breaking News कृषि दिनासह भारतीय स्टेट बँकेचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

कृषि दिनासह भारतीय स्टेट बँकेचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 जुलै 2023

हरीत क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषि दिन म्हणुन साजरा केला जातो.
तसेच भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथे कृषी वाणिज्यिक शाखे तर्फे आज भारतीय स्टेट बँक हिमायतनगर येथे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा 68 वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक अमय बर्वेसर, अभय कोलगेसर, असिस्टंट मॅनेजर मॅडम, जाधव, अनिल रिंगनमोडे, बालाजी, आदी बॅकेचे कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleअखेर 20 वर्षा नंतर हिमायतनगर येथील हिंदू समशान भूमी येथील पाणी प्रश्न आमदार जवळगावकर यांच्यामुळे सुटला..
Next article💐 *सगुण* 💐