Home Breaking News राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या विदर्भ सचिवपदी शितल शेगोकर...

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या विदर्भ सचिवपदी शितल शेगोकर यांची नियुक्ती

अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधी

शेगाव: येथील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत समाजसेविका पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या महिला पत्रकार शितल शेगोकार यांची विश्राम भवन शेगाव येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघटनेच्या आज झालेल्या बैठकीमध्ये विदर्भ विभागीय सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली .यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी विदर्भ उपाध्यक्ष रवी शेगोकार जिल्हाध्यक्ष उमा बोचरे शेगाव तालुकाध्यक्ष इस्माईल शेख श्याम पहुरकर ऋषिकेश देठे सुभाष वाकोडे इत्यादी उपस्थित होते

Previous articleमराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील हडसणीकर यांना हिमायतनगर येथील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा…
Next article