Home Breaking News कारला येथील सेवा सहकारी सोसायटी मध्ये ध्वजारोहन…..

कारला येथील सेवा सहकारी सोसायटी मध्ये ध्वजारोहन…..

से. स. सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी शेत मजुरांच्या प्रश्नासाठी सदैव जागरुक राहणार… श्री गंगाराम चव्हाण ( चेअरमन से. स सोसायटी)

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी :-कारला येथील से. स सोसायटी मध्ये एकहाती विजय मिळवल्यानंतर शेतकरी यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांना कोणतीही मदत करण्यास सक्षम असल्याचे कारला येथील नवनिर्वाचित चेअरमन गंगाराम पाटिल चव्हाण यांनी सांगितले स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या निमित्ताने कारला येथील सेवा सहकारी सोसायटीवर ध्वजारोहन करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित… गंगाराम पाटील चव्हाण (चेअरमन,) डाॅ.अ. गफार साहेब (तंटामुक्ती अध्यक्ष) , भिमराव पा. लुम्दे , पंजाब कांबळे , संजय सुर्यवंशी जांबुवंत मिराशे, राजेश्वर ढाणके , सुनिल घोडगे,रामेश्वर यमजलवाड,नागसेन गोखले, आशोक आचमवाड, गजानन कदम, विठ्ठल सुर्यवंशी सुरेश कदम उत्तम कदम व गावकरी

Previous articleप्राथमिक जि .प .कन्या शाळा दुरुस्तीसाठी आमरण उपोषण
Next articleश्रीक्षेत्र बोरगडी येथे पुरुषोत्तम अधिक मास निमीत्त अखंड श्रीराम नाम जपाची सांगता…*