Home Breaking News शिवांगी बेकर्स खामगाव येथे क्रिकेट सामने उत्साहात संपन्न..

शिवांगी बेकर्स खामगाव येथे क्रिकेट सामने उत्साहात संपन्न..

खामगाव:- (अजयसिंह राजपूत) 

कलाकौशल्याला चालना मिळावी, शारिरीक क्षमता वाढावी तसेच अंगी खिलाडूव्रुत्ती यावी व नेतृत्वगुण वाढावे या उद्देशाने शिवांगी बेकर्स च्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून संपन्न झालेल्या भव्य क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन प्रसंगी शिवांगी बेकर्स चे संचालक प्रकाशसेठ केडिया, अभयसेठ अग्रवाल,रितेशसेठ केडिया,पारले ऑफिसर सचिन पाठक सर,खान सर, शैलेंद्रसिंह सिंघेल सर, तसेच पवन पाठक, निलेश तायडे, मुकेश श्रीवास,सुरज थोरात, अमोल यदुवंशी, शोएब पठाण, शब्बीर खान,तन्वीर, मनोज मुकुंद, सोमनाथ सुडके,प्रतिक वानखडे, नितीन यादव, बाळकृष्ण भोंडेकर, राजेश भुसारी, प्रविण डोळे, संतोष रावनकार,संजय मुधोळकर,संजय इंगळे,ऋशीकेश टवलारे,रिशी अग्रवाल,विजय गिर्हे,शाम पितळे,वैभव पवार, सुनिल कांबळे, तुकाराम भिसे, अनिल वांडे, आशिष होनाळे, खंडेराव, नेटके,पवन ससे,रोहन पवार,खंडारे,महादेव खरपाडे,राजु ठोंबरे,अशोक वानखडे,रूपेश शिंदे, प्रविण बेलोकार, प्रतिक जैस्वाल व आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत दोन संघ सहभागी झाले होते. तर मोठ्या संख्येने कर्मचारी व कामगार, क्रीडाप्रेमीनी उपस्थिती नोंदवून क्रिकेट स्पर्धेचा अस्वाद घेतला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण पारले ऑफिसर सचिन पाठक सर यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous articleप्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
Next articleशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिरकलवार तर उपाध्यक्षपदी राऊत.