Home Breaking News राहुलजी गांधी, सोबत प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश भारत जोडो सतत पदयात्रेत...

राहुलजी गांधी, सोबत प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश भारत जोडो सतत पदयात्रेत अभियानदरम्यान महत्वपुर्ण बाबीवर चर्चा करतांना,

अकोला जिल्हा प्रतिनिधी

पातूर, बाबुळगाव, वाडेगाव, धनेगाव व दुसरा दिवशी कुपटा, बाळापूर अकोला नका अंजुमन बाजार खामगाव नाका शेगांव टी पॉइंट पर्यंतचां 36 की मी प्रवास पुर्ण केला जी ऊर्जा संविधान रक्षणाची व जनतेची सेवा कार्यची आपण दिली ती आपली पदयात्रा पश्चात आम्ही कायम ठेवू असे राहुलजींना पदयात्रा दरम्यान चर्चा करताना सांगितले. शेतकऱ्यांना विमा न मिळणे शेतकऱ्यांना कुठलीही भरीव मदत राज्य सरकार ची नाही. जुनी पेन्शन पुन्हा सुरू करेने बेरोजगारी असा मुद्दा वर चर्चा केली. नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संपुर्ण महाराष्ट्र पदयात्रा राहुलजी बरोबर चालतं आहे या बद्दल त्याचे अभिनंदन केले ..

Previous articleराज्य नाट्य स्पर्धा : नाशिक उद्घघाटन समारंभ उत्सवात संपन्न
Next article*प्रत्येक अर्थशास्त्र अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे अर्थतज्ञ ही उपाधी लावावी ” – डॉ. संघर्ष सावळे*