Home Breaking News हेमंत शिंदे यांचा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने सत्कार

हेमंत शिंदे यांचा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने सत्कार

नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
हेमंत शिंदे – 8983319070

मा. हेमंत शिंदे – संपादक व अध्यक्ष – ओबीसी महासंघ यांनी भाजपा ओबीसी सामाजिक संमेलन नाशिक मध्ये “भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” या विशेषांकाचे प्रकाशन करुन त्याद्वारे वंचित उपेक्षीत घटकांचे प्रश्न मांडले.
त्याच प्रमाणे नाशिक महानगर पालिकेतील रद्द झालेल्या शिक्षकभर्ती तील 1 हजार उमेदवारांचे 3 : 50 लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले त्यांच्या या कामगिरी बद्दल गोदा प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने जेष्ठ गोदा सदस्य व भाजपा सरचिटणीस नाशिक महानगर दिपक पाटील व सृष्टी देव अध्यक्ष गोदा प्रतिष्ठा ण नाशिक व प्रसिद्ध अभिनेत्री व गोदा प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleपळसपुर येथे महिला सन्मान कार्यक्रम संपन्न
Next articleवाडेगाव येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या