Home Breaking News पार्डी येथे राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…

पार्डी येथे राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 में 2025

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी ज. येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत ईयत्ता दहावी, बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या गुणवंत विध्याथर्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यान बालाजी वरवटे धावरीकर यांनी उपस्थीतांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील व गावकरी बांधव व महिलाबगिनी उपस्थीत होते.

Previous articleरेल्वे प्रवाशांनो विनातिकीट प्रवास महागात पडणार…
Next articleअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी जाहीर.