Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील येथील महिला वारक-यांनी पंढरपुर येथील पांडुरंगाला घातले साकडे…..पांडुरंगा शेतक-यांना सुखी...

हिमायतनगर तालुक्यातील येथील महिला वारक-यांनी पंढरपुर येथील पांडुरंगाला घातले साकडे…..पांडुरंगा शेतक-यांना सुखी ठेव….

👉 अनगुलवार सद्भभक्ताकडुन भावीकांना पिटलं …भाकरीचा महाप्रसाद….

*पायवारी पंढरीची*

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 जुनं 2025

माणवी जिवण जगत असतांना आपल्या सुखी संसारात पुण्याईचा ठेवा.. अधिकाधिक वृद्धिंगत होऊन तोही पंढरपुरातील पांडुरंगाच्या पवित्र चरणी लीन व्हावा याच उद्दात्त हेतुने सवना ज. येथील पांडुरंगाचे सद्भभक्त , वारकरी परीवार सौ. अनुसयाबाई रविंद्र अनगुलवार यांनी आपल्या गावातील महिला, पुरुष आषाढी कार्तीकी पवित्र वारक-यांचे तिर्थक्षेत्र पंढरपुर येथील परमात्मा भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना , वारक-यांना स्वखर्चाने पिठलं भाकरीचे भोजणं..देऊन पुण्य प्राप्त केले आहे….

पुणे यांसारख्या मोठ्या शहरात राहुन दैनंदिन जिवनात सततची दगदग करुनही आपल्या मातीतील वारकरी जेंव्हा पांडुरंगाच्या भेटीला आपण राहतो त्या ठिकाणी येतात…..हिच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम गावातील वारक-यांना देतांनाचे छायाचित्र आमच्या सारख्या जिल्हा संपादकाला प्रत्यक्ष दर्शनी मिळतात….

हिच साप्ताहिक भुमीराजा न्युजची पुण्याई……रामकृष्ण हरी

Previous articleस्वप्न पूर्ण करताना परिस्थिती काही असो, प्रयत्न प्रामाणिक असावेत – नवनिर्वाचित डॉ शेखर डोरडल्लु (दोरेवाड)