वंचित बहूजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आयु. अशोकभाउ सोनोने यांना मात्रृ शोक
कालकथीत शांताबाई शामराव सोनोने* यांचे आज सकाळी (७ फेब्रुवारी) वृध्दापकाळात निधन झाले आहे. त्या ८७ वर्षाच्या होत्या.
कालकथित शांताबाई यांची अंतिम यात्रा उद्या (८ फेब्रुवारी – शनिवारी) सकाळी ११ वाजता त्यांचे बोबडे कॉलनी, खामगांव येथील घरापासून निघून रायगड कॉलनीतील स्मशानभूमीत संस्कार विधि होणार आहे.
सर्वांनी आपले परिचित व कार्यकर्ते यांना ही बातमी फोनवर तसेच मेसेज द्वारे कळवावी. सोनोने साहेबांच्या दुःखात माझा भूमीराजा परिवार सहभागी आहे.त्यांना भावपूर्ण आदरांजली