सवना ज. नगरीचे जेष्ठ नागरीक कै. नारायण संभाजी अनगुलवार यांचे आज सायंकाळी 5:00 वाजता वृद्धापकाळाने निधण झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 18/06/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता सवना ज. येथे ठेवण्यात आला आहे.
नामदेव अनगुलवार, गोविंद अनगुलवार यांचे ते वडील होत
.


