Home Breaking News जि.प.क्रें. शाळा खडकी (बाजार) येथील मुख्याध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त…

जि.प.क्रें. शाळा खडकी (बाजार) येथील मुख्याध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त…

रविकुमार पवार खडकीकर ग्रामीण तालूका प्रतिनिधी मों 7350333415

माधवराव भुतनर कीनीकर सर मुख्याध्यापक केंद्रीय जि.प.शाळा खडकी (बाजार) ता.हिमायतनगर यांचा “सेवापुर्ती” सत्कार सोहळा खडकी येथे संपन्न झाला.  भुतनर सर यांनी सलग 37 वर्ष लोकप्रिय विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली प्रामाणिक सेवा समर्पीत भावनेने केली.त्यांची सेवा आज दि.1 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त (रिटायर) होत असल्यामुळे ग्राम पंचायत खडकी (बाजार) व ग्रामस्थांच्या वतीने “सेवापुर्ती” सत्कार सोहळा पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळीसह शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, लोकप्रतिनिधी, प्रतीष्ठित नागरीक, मित्र परिवार, स्नेही व चाहत्यांच्या उपस्थितीत खडकी येथे संपन्न झाला. यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleपळसपुर येथे‘लम्पी स्कीन’ने एका जनावरांचा मृत्यू शेतकरी अडचणीत रोगामुळे पशुधन असणारे शेतकरी चिंताग्रस्त…
Next articleनिरपराध सुटका व्यवस्थेची लक्तरे आणि सरकारची भूमिका