हिमायतनगर तालुक्यातील तहसीलदार पल्लवी टेमकर आणि तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव मिरासे
दिनांक 20/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर..
पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर परिस्थितीचि पाहाणी करता महसूल विभाग आणि कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी तत्पर बांधावर जाऊन पीक पाहणी व सद्य परिस्थिती बुडीत क्षेत्रांची पाहणी केली तसेच 
हिमायतनगर. तालुक्यातील कोठा ,एंकबा, सिलोडा, खडकी, घारापूर,दिघी विरसणी,पळसपुर पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागांची नवनिर्वाचित कृषी अधिकारी शिवाजीराव मिराशे यांनी पुरानंतर आणि अतिवृष्टीमुळे पिकावर जो परिणाम होणार आहे त्याचबरोबर पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे याविषयी उपाययोजना व मार्गदर्शन केले आहे त्यामुळे पळसपुर येथील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये ऐकले आणि त्या पद्धतीनेच नियोजन करू आणि आपले पिक चांगल्या पद्धतीने वाचवू व उत्पन्न मिळू असे सांगितले हिमायतनगर तालुक्यातील सतत धार पावसामुळे पाच सहा दिवस पडत असलेल्या नदी नाले आणि ओढा याला पैनगंगा नदीच्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार पल्लवी टेमकर तसेच तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव मिरासे, मंडळ अधिकारी निलेश वानखेडे, कृषी सहाय्यक हनुमंत नंदनवार तसंच महसूल मंडळ अधिकारी यांना जाधव साहेब यांनी सध्या पीक परिस्थिती व पाहणी केली आहे शेतकऱ्यांना भेटी 
यांनी दि १९रोजी पूरग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आहे..



