Bhumiraja
गौर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून प्रशांत भैय्या ढोणे निवडणूक लढवण्याची चिन्हे
परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून परभणी जिल्ह्यातील ज्या त्या...
पूर्णा तालूक्यात जोरदार प्रजन्यवृष्ठी
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील काही भागासह पूर्णा तालूक्यात मंगळावर २१ जून २०२२ रोजी रात्री ७ वाजल्यापासून उशिरापर्यंत रिपटीप पाऊस पडून जोरदार प्रजन्यवृष्टी...
हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उतशात शिबिर संपन्न झाले. या शिबिरासह ६०० हुन अधिक साधकांनी उपस्थिती लावून शिबिराची...
आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पण शेतकरी पावसासाठी हैराण..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड.
दिनांक:- 21 जुन 2022
कुठे पाऊस, तर कुठे ऊन, कुठे पावसाची हलकीशी लहर....तर कुठे काळ्याकुट्ट ढगांची आकाशातील केलेली गर्दी....
हे वास्तव...
पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
संभापूर:-मृग नक्षत्राची सुरूवात झाली
परंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा...
ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
एसबीआय आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक पांडूरंग निनावे यांचे आवाहन
परभणी, (आनंद ढोणे पाटील)- परभणी जिल्ह्यातील शेतकरी, मुले, मुली आणि बचत गटातील महिला, पुरुष...
पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!
👉 निरभ्र आकाशाकडे सर्वांच्या नजरा.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक:- 20 जुन 2022
खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा अजुनतरी पत्ताच नाही. कशाचिही...
अपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
नाशिक येथील गंगापूर गावातील देशी स्थान हॉटेल आगळी वेगळी कहाणी. एका अपंग व्यक्ती ने समाजातील इतर व्यक्तींसाठी एक...
शिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव
खामगाव:-वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण...
मा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 19 जुन 2022
मौजे रमनवाडी तांडा येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरपंच सुनिल शिरडे, उपसरपंच वसंतराव जाधव, ग्रा.पं.सदस्य दिलीपदादा आडे...
