Bhumiraja
हिमायतनगर ते बोरगडी रोड चे काम निष्कृष्ट आसल्याची बांधकाम विभागाकडे तक्रार…..
हिमायतनगर ते बोरगडी रोड करणार्यां गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका .....माधव काईतवाड सामाजिक कार्यकर्ता
हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर ते श्रीक्षेत्र बोरगडी येथील रोड चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...
कपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर - 8983319017
के.के.वाघ शेतकी महाविद्यालय अमृतधाम ते कपालेश्वर नगर संभाजी नगर रोड झालेले नवीन...
जगायचं कशासाठी ?
👉 चिंतन
मारोती अक्कलवाड. पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 डिसेंबर 2024
माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखाचे अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो...
सात महिने उलटले तरीही सिंचन विहीरीचे बिल मिळेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 डिसेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतक-यांनी खोदलेल्या सिंचन विहीरीचे बिलं गेल्या एप्रिल महिन्यात खोदुन सुध्दा...
दर्जाहिन कामे नको
👉 गावक-यांची मागणी
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोव्हेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील चळवळीचे गांव म्हणुन परिचीत असलेले गांव म्हणजे सवना ज. येथील...
आरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोहेबर 2024
राज्यात महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला असल्याने, हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम...
आता जनतेचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार
श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांचा सत्कार संपन्न....
मतदारांच्या विश्वासाला 5 वर्षात कधी तडा जाऊ देणार नाही ....आमदार बाबुराव कोहळीकर
अंगद...
लोकनेत्यांसाठी चाहते गहिवरले!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 नोव्हेंबर 2024
नेत्यांचा पराभव जिव्हारी लागला.... मा. आ. जवळगांवकरांसाठी चाहते गहिवरले!
हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय...
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दि. २८नोव्हेंबर 2024
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या१३४ व्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची...
कै.शेषेराव दत्तराव माने यांच्या आठव्या पुण्यस्मरणा निमीत्त पोटा येथे गुरुदेव सेवा...
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे.पोटा बु .येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आसणारे आदर्श व्यक्तीमत्व समाजात जन्मणार्या प्रत्येक व्यक्तिला समाजाचे काही देणे आसते...









