Home Breaking News शिवसेना व युवासेना (शिंदे गट)बाळापूर च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना व युवासेना (शिंदे गट)बाळापूर च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

कृष्णा घाटोळ
भूमीराजा शहर प्रतिनिधि बाळापुर

बाळापूर-आज सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ येथे शिवसेना व युवासेना वतिने आयोजित आरोग्य निदान शिबिर संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिबिराला सुरवात करणयात आली यावेळी असंख्य गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रामुख्याने उपस्थित डॉ.नरेंद्र सरोदे,डॉ प्रतिक भेंडे,डॉ प्रशांत मानकर,डॉ निलेश माळोदे,यांनी रुग्णांची तपासणी केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील ,उपजिल्हाप्रमुख महेश मोरे पाटील,अभिजित मुळे पाटील ,युवासेना तालुकाप्रमुख शंतनू मांगटे उपस्थित होते. शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. रितेश शेलार युवासेना जिल्हा समन्वयक ,शिवसेना तालुका सचिव श्याम बहुरूपे,शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा घाटोळ, युवासेना उपतालुकाप्रमुख मंगलसिंह ठाकूर,शिवसेना शहरप्रमुख शुभम जोध,युवासेना शहरप्रमुख स्वप्नील वडतकर,गणेश भुरेवाले, लक्ष्मण चावरीया, विकास रोम, शिवा गवई,गजानन जामोदे,संजय उमाळे,यांनी शिबीर यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले यावेळी ,मिलिंद तंबोली,राहुल चावरीया, विरु चावरीया, रोहित चावरीया, सुरज चावरीया, कार्यकर्ते उपस्थित होते व सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते शालीग्राम मोरे,ब्रिजमोहन मंन्द्रेले, बाबूजी शर्मा,मनोज धानोकार,गणेश धोपटे,शामराव शेलार,वैभव गुजराथी ,राजेश तिवारी,बंटी महाराज,अशोक बावंथडे,राजू बावंथडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleबैंकेचे कर्ज, सततची नापिकीला कंटाळून लाईनतांडा येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या!
Next articleशेतकऱ्यांची सतत सेवा करुन लोकप्रियता मिळविणारे टारफे.. कर्तव्यदक्ष अधिकारी होते.