Home Breaking News शिवतेज शिरफुले यांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड.

शिवतेज शिरफुले यांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 03 जुलै 2023

नांदेड येथील टेनिसचा स्टार खेळाडू मौजे कामारी येथील रहिवासी अॅड. बालाजी शिरफुले कामारीकर यांचे चिरंजीव शिवतेज शिरफुले यांची फ्रांस, जर्मनी आणि बेल्जियम येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी १४ वर्षे वयोगटातील एशियन टीममध्ये भारताकडुन एकमेव या खेळाडुची निवड करण्यात आली आहे.
त्यांची निवड झाल्याबद्दल पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व त्यांचे मामा भागवत देवसरकर आणि गावातील ग्रामस्थांनी यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleप्रहार संघटनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड……
Next article. *संपादकीय लेख*