Home Breaking News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने हिमायतनगर येथील प्रगती कोचिंग क्लासेस यांनी...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने हिमायतनगर येथील प्रगती कोचिंग क्लासेस यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षेचे वितरण….

विद्यार्थांच्या भविष्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार……. रमेश कदम सर

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील विध्यार्यांना शिक्षणाची दिशा देणारे कदम सरांचे प्रगती कोचिंग क्लास यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थांसाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येते या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या Trophy Exam, मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थांचे गुणगौरव सोहळा 2 ओक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने संपन्न झाला यावेळी विद्यार्थांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अक्कलवाड गुरुजी, तर आर.एन.एस .इन्टरनॅशनल स्कुल चे शिक्षक श नागेश जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते या कार्यक्रमासाठी  रमेश कदम सर, नागेश कोथळकर सर, मुजाहिद मिर्झा सर, अंकुश मिराशे सर, गजानन पवार सर, आशिष गावंडे सर, सुरज सुर्यवंशी सर, सुरज सु. सुर्यवंशी सर, नगमा मॅडम, ममता मॅडम, रेखा मॅडम,यांनी परिश्रम घेतले

Previous articleसंभापूर येथे “स्वच्छता ही सेवा”चा नारा..
Next articleअनुसूचित जाती-जमाती विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अध्यापकभारतीची मागणी शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेअंतर्गत प्रकरणे चार वर्षांपासून प्रलंबित