गोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न!
भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -9145043381हिमायतनगर/-
तालुक्यातील वाशी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले...
गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा
पूर परिस्थिति व श्रावण महिन्याच्या निर्माल्यान गोदावरी च्या प्रदुषणात मोठी वाढहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजानाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला मोठ्या...
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..
शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत......भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड - ९१४५०४३२८१हिमायतनगर /-
तालुक्यातील बोरगडी, बोरगडी तांडा,धानोरा, वारंगटाकळी,कोठा, कोठा ( ज ), मंगरूळ, सिबदरा, कारला, खडकी,...
